लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून नितेश राणे पुन्हा आक्रमक; मांडली भूमिका | Nitesh Rane | Mumbai
2023-03-14 4
लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे आणि आमदार अबू आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. विधानभवनाच्या बाहेर दोघांमध्ये या विषयावरून चर्चा सुरू होती. यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली असून ते काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.